पाच ऑगस्ट 2024 ला श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. यावर्षी श्रावण महिना श्रावण हा श्रावण सोमवारने सुरू होत आहे. हे पूजन विशेष महत्त्वाचे असते. पूजेमध्ये विधीनुसार मध, साखर, दूध, दही , गंगाजल ,चंदन बेलपत्र, अक्षदा, लवंगा ,वेलची, केशर व पिवळे किंवा पांढरी फुले यांचा समावेश असतो. पहिल्या सोमवारी शिवा मूठ तांदूळ व्हायचे असते.” महादेव “- सर्वात भोळी देवता आहे. प्रत्येक भक्तावर लवकरच कृपा करते. मनातील इच्छा पूजा करताना देवाला सांगावी व “ओम नमः शिवाय” हा मंत्र जप करावा .ज्यांना भरपूर वेळ असतो ते शिवलीलामृत चे वाचन करतात. एखादे फळ प्रसाद म्हणून वाटावे.