विद्यां ददाति विनयं विनयाद् याती पात्रताम्।

Spread the love

विद्यां ददाति विनयं विनयाद् याती पात्रताम्।

   पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम्।।

 भावार्थ:

ज्ञान विनम्रता देत असते. म्हणजे प्रदान करत असते. आणि विनम्रतेने योग्यता मनुष्यामध्ये येते. योग्यतेनुसार धन प्राप्त करता येते आणि त्या धनाने व्यक्ती धर्माचे कार्य करतो. आणि संपूर्ण आयुष्यभर सुखी राहतो.


Spread the love

Leave a Comment

Recommended
एवढे लक्षात ठेवा ... उंची न आपुली वाढते, फारशी वाटून…
Cresta Posts Box by CP