सुखानंदकारी निवारी भयाते

Spread the love

 सुखानंदकारी निवारी भयाते,
 जगी भक्ती भावे बजावे।
 तयाचे विवेके तजावा अनाचार हेवा l
 प्रभाते मनी रामचितीत जावा ll

भावार्थ:

भगवंत हा सुख आनंद देणार आहे तो भय निवारण करतो म्हणून जीवनामध्ये भगवंताला मोठ्या भक्तीने बजावे विवेक धारण करून अनाचार सोडावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करा करावे.


Spread the love

Leave a Comment

Recommended
मनोजवं मारूततुल्यवेगम्जितेंद्रिय बुध्दिमतां वरिष्ठम्।वातात्मजं वानरयूथमुख्य श्रीराम दूतं शरणं प्रापद्ये।। भावार्थ:…
Cresta Posts Box by CP