सर्व सिद्धीदायक हनुमान मंत्र:/Sarva siddhi dayaka hanuman mantra:

Spread the love

सर्व सिद्धीदायक हनुमान मंत्र

“अंजनी गर्भसंम्बूताय कपिद्र सचिववोत्तम
 रामप्रिय् नमोस्तुभ्यम् हनुमान: रक्ष: रक्ष: सर्वदा ll”

भावार्थ:

श्रीहनुमानासारखी महान व्यक्ती माता अंजनीच्या गर्भातून जन्माले. आणि वानरांचे राजा श्रेष्ठ “सुग्रीव” यांचे ते सर्वात उत्कृष्ट मंत्री होते.असे महाबलीहनुमंत जय श्री रामाला अत्यंत प्रिय आहेत. आम्ही त्यांना नमस्कार करतो. सदैव माझी रक्षा करावी,  कृपा करावी, अशी प्रार्थना करतो.


Spread the love

Leave a Comment

Recommended
शुद्ध विचार स्वहस्ताक्षरात माला स्वहस्तघृष्ट चन्दनम।स्वहस्तलिखितं स्तोत्र शक्रस्यापि श्रियंहरेत्।। भावार्थ:…
Cresta Posts Box by CP
Index