श्लोक
धनानि भूमौ पशवश्र्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जन: श्मशाने।
देशद्रोहियों परलोकमागे॔ कमो॔नुगो गुच्छों जीव एक: ll
भावार्थ
धन फक्त भूमी वरच ,पशु गोठ्यात, पत्नी घरमध्ये आणि संबंधी स्मशानापर्यंत साथ देते. स्वतःचे
शरीर चितेवर राहून जाते. फक्त आणि फक्त “कर्म” आपले परलोकात सोबत सोबत राहते.