Second Shravan Somvar 12 Aug 2024

Spread the love

12 ऑगस्ट 2024 ला दुसरा श्रावण सोमवार आहे. आजही अभिषेक करू शकतो. यासाठी प्रथम शुद्ध जल , दूध त्यानंतर इतर पदार्थ घ्यावे. यावेळी “शिळा सप्तमी”/ “शीतला माता पूजन”योगही आहे. ही माता ,देवी पार्वतीचे रूप आहे .आजच्या धकाधकीच्या काळात मनात भक्ती- भाव असूनही पूजेला वेळ कमी पडतो .त्यामुळे फक्त श्रावणातील सर्व सोमवारी जरी उपासना -पूजा केली तरी या व्रताला “अनंत भक्तिस्वरूप” लाभते. मनाला समाधान मिळते ,शिव अनंत आहे. या सोमवारी शिवामूठ तीळ वाहायचे आहे. मग बेल-पान, निळा गोकर्ण फुल किंवा कन्हेर फुल शिवाला अर्पण करायचे आहे. “ओम नमः शिवाय “मंत्र जप करायचा आहे. यामुळे आपली मूळ चेतना सशक्त होते.


Spread the love

Leave a Comment

Recommended
पाच ऑगस्ट 2024 ला श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. यावर्षी…
Cresta Posts Box by CP