।।श्लोक आणि सुभाषित।।

Spread the love

 श्लोक

धनानि भूमौ पशवश्र्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जन: श्मशाने।
देशद्रोहियों परलोकमागे॔ कमो॔नुगो गुच्छों जीव एक: ll

भावार्थ

धन फक्त भूमी वरच ,पशु गोठ्यात, पत्नी घरमध्ये आणि संबंधी स्मशानापर्यंत साथ देते. स्वतःचे
शरीर चितेवर राहून जाते. फक्त आणि फक्त “कर्म” आपले परलोकात सोबत सोबत राहते.              

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
1 मे महाराष्ट्र दिवस: आपल्या सगळ्यांना माहीतच आहे 15 ऑगस्ट…
Cresta Posts Box by CP
Index