।।श्री पांडुरंग अष्टकम्।।

Spread the love

अजं रुक्मिणीप्राण संजीवनं।

     तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्।।

     प्रसन्नं प्रपन्नाति॓हं देवदेवं।

     परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगं।।

                                              

भावार्थ:

जो जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे. जो रुक्मिणीचा प्राणधारी आहे. भक्तांसाठी परम विश्राम स्थान आहे. अशा शुद्ध कैवल्यवाल्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ति अवस्था,त्याचप्रमाणे बाल्यतारुण्यवर्धक्य या तीन अवस्थांच्या ही पलीकडे  तो असतो. तो नेहमी प्रसन्न असतो, भक्तांचे दुःख हरण करनेवाला देवतांचाही देव आनंदकंद परब्रम्ह स्वरूप पांडुरंगाला मी भजत आहे.

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
विद्यां ददाति विनयं विनयाद् याती पात्रताम्।    पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म…
Cresta Posts Box by CP

Table of Contents

Index