।।श्लोक।।
।। साहित्यसंगित् कला विहीन:l
साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन:।।
तृणं न खाद्न्नपि जीवमान:।
तद् भागें परंम पशूनाम्।।

भावार्थ:
ज्या व्यक्तीला साहित्यात, संगीतात तसेच कलेमध्ये निरसता असते. तो मनुष्य वास्तवात बिना शेपटी आणि शिंगा शिवाय असलेला पशु आहे. तो गवत न खाताही एखाद्या पशुप्रमाणेच जीवन जगत असतो. अशा व्यक्ती पेक्षा जास्त भाग्यशाली तर एखादा पशु आहे.