श्लोक- सुभाषित

Spread the love

।।श्लोक।।

।। साहित्यसंगित् कला विहीन:l

   साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन:।।

    तृणं न खाद्न्नपि जीवमान:।

     तद् भागें परंम पशूनाम्।।

भावार्थ:

ज्या व्यक्तीला साहित्यात, संगीतात तसेच कलेमध्ये निरसता असते. तो मनुष्य वास्तवात बिना शेपटी आणि शिंगा शिवाय असलेला पशु आहे. तो गवत न खाताही एखाद्या पशुप्रमाणेच जीवन जगत असतो. अशा व्यक्ती पेक्षा जास्त भाग्यशाली तर एखादा पशु आहे.


Spread the love

Leave a Comment

Recommended
11. गुलामगिरी दूर केली                त्या काळातील लोकांचा, तसेच झांथसचा सुद्धा…
Cresta Posts Box by CP
Index