विद्यां ददाति विनयं विनयाद् याती पात्रताम्।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम्।।
भावार्थ:
ज्ञान विनम्रता देत असते. म्हणजे प्रदान करत असते. आणि विनम्रतेने योग्यता मनुष्यामध्ये येते. योग्यतेनुसार धन प्राप्त करता येते आणि त्या धनाने व्यक्ती धर्माचे कार्य करतो. आणि संपूर्ण आयुष्यभर सुखी राहतो.