मनोजवं मारूततुल्यवेगम्जितेंद्रिय बुध्दिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्य श्रीराम दूतं शरणं प्रापद्ये।।
भावार्थ:
ज्याची गती मनाच्या समान अत्यंत तीव्र आहे, आणि वेग हा वायू समान अत्यंत तेज आहे. जो परम जितेंद्र आणि बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. त्या पवननंदन, वानरांमध्ये अग्रगण्य असलेल्या श्रीराम दूताला मी शरण जात आहे.